Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मला अमिताभ बच्चन म्हटलं, परंतु.. असं का म्हणाले फडणवीस?

Editorial Team by Editorial Team
August 20, 2022
in राजकारण, राज्य
0
मला अमिताभ बच्चन म्हटलं, परंतु.. असं का म्हणाले फडणवीस?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कारसमारंभ आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले मला अमिताभ बच्चन म्हटले. माझे शरीर अमजद खानसारखे आहे. पण हे मला अमिताभ बच्चन म्हणत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मागून कितने आदमी थे, असा आवाज आला, त्यावर ते म्हणाले, हे विचारू शकतो. कितने आदमी थे. 65 मे से 50 निकल गये. और सबकुछ बदल गया. अभी दोही बचे है, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. ते म्हणाले, दोनच राहिले पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांना सन्मान देतो. मला जो सन्मान मिळाला तो भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे. तुम्ही मेहनत केली. तुम्ही मला नेता बनवले. त्या यशाचा मान मला मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा :

मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर

75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले..

आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत. पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सर्वांनी पाहिलं.” तसेच, काल दहीहंडी जोरात साजरी झाली. त्याचप्रमाणेच पुढील सणही जोरात साजरे करायचे आहेत, असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर

Next Post

जळगावात आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्ला, म्हणाले..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावात आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्ला, म्हणाले..

जळगावात आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्ला, म्हणाले..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us