Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी कलावंतांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणालेय ?

mugdha by mugdha
January 7, 2024
in राज्य
0
मराठी कलावंतांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणालेय ?
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या सोहळ्याला नाटक आणि मी या विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत झाली. यावेळी त्यांनी सर्व मराठी कलाकारांच्या काही चुका परखडपणे सांगत त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला. यावेळी राज यांनी मराठी कलाकारांना एकमेकांना मान देण्याचा आणि आदराने लोकांसमोर सहकलाकारांना हाक देण्याचाही सल्ला दिला. पुढे ते म्हणाले की, “कारण जर का ही बाब जपली तरच महाराष्ट्रातील मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला भवितव्य आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.

“मराठी कलाकारांनी एकमेकांना लोकांसमोर मान देऊन बोललात तरच प्रेक्षक कलाकारांना देखील मान देतील. कलाकारांनी बाहेरच्या इतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून अदबीच्या आणि आदराच्या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. कलाकारांनी एकमेकांना जर का टोपणनावाने हाक मारली किंवा कायम मला ते नाक्यावर दिसत असतील तर मी किंवा प्रेक्षक जो कलाकार सहजतेने दिसत असेल तर त्याचे नाटक किंवा काम पाहायला पैसे देऊन बघायला का जाऊ? त्यामुळे आजच्या १०० वा नाट्य संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक मराठी कलाकारांनी ही शपथ घेतली पाहिजे की सहकलाकारांना मान, त्यांना अदबीने नाव घेऊन हाक मारली पाहिजे. आणि आपले मोठेपण त्यांनी स्वतः जपले पाहिजे”. असा सल्ला राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना कटाक्षाने दिला.

Spread the love
Tags: #राज ठाकरेMarathi artistsRaj Thackerayमराठी कलावंत
ADVERTISEMENT
Previous Post

Girish Mahajan : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार… राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

मालदीवमध्ये गोंधळ आणि भारतात चर्चा; काय आहे कारण ?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मालदीवमध्ये गोंधळ आणि भारतात चर्चा; काय आहे कारण ?

मालदीवमध्ये गोंधळ आणि भारतात चर्चा; काय आहे कारण ?

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us