Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Girish Mahajan : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार… राजकीय वर्तुळात खळबळ

mugdha by mugdha
January 7, 2024
in राजकारण, राज्य
0
Girish Mahajan : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार… राजकीय वर्तुळात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

Girish Mahajan : येत्या १५ ते २० दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्ह, बोधवाक्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडते. निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या १५ ते २० दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील,” असेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे येत्या काळात आणखी कुठला पक्ष फुटणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Spread the love
Tags: #girish mahajan#Maharashtra#Politics#गिरीश महाजन#महाराष्ट्र#राजकारण
ADVERTISEMENT
Previous Post

Ayodhya : एका साधूची 22 वर्षांची तपश्चर्या होणार पूर्ण !

Next Post

मराठी कलावंतांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणालेय ?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मराठी कलावंतांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणालेय ?

मराठी कलावंतांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणालेय ?

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us