Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन

najarkaid by najarkaid
April 27, 2024
in Uncategorized
0
मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)-रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यात आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली. आजच्या प्रचार दौऱ्यात निमगव्हाण, खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरे, कोळंबा, वडगांव सिम व मंगरूळ येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत श्रीराम पाटील यांनी संवाद साधला.

यावेळीमाजी शिक्षक आमदार तात्यासाहेब दिलीपराव सोनवणे , चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड संदीप भैय्या पाटील, माजी आमदार सुरेश बापू पाटील, गोरख तात्या पाटील, माजी सभापती जगन पाटील, हातेड सूतगिरणीचे संचालक रमेश नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील, राजेंद्र भास्कर पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे,डॉ. चंद्रकांत बारेला, ललित भाऊ बागुल, तुकाराम पाटील यांसह गावातील ग्रामस्थ व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील मित्रपक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावच्या ग्रामपंचायतीचे कार्य सर्वार्थाने आदर्श व उत्कृष्ट असून हा पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. मंगरूळ गावात प्रचार फेरी आली असता त्यांनी ग्रामपंचायत इमारतीचीही पाहणी करून ग्रामपंचायतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी सरपंच उज्वला अतुल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतुल भीमराव ठाकरे, भैय्यासाहेब निकम, राजेंद्र ठाकरे, जगदीश निकम, संजय ठाकरे, शांताराम ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी रिंग रोड परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

Next Post

रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील

रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us