Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील

श्री धुनीवाले दादाजी दरबार दर्शनाने चोपडा तालुक्यात प्रचारास सुरुवात

najarkaid by najarkaid
April 27, 2024
in Uncategorized
0
रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)- रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकास झाला नाही असे या मतदार संघातील नागरिक आपल्याला भेटी दरम्यान सांगत आहेत. अनेक समस्यांचा पाढा ते वाचत आहेत. निवडणुकीत मी दुसऱ्याच्या गॅरंटीवर मत मागणार नाही. मात्र या समस्या व प्रश्न भावी काळात सोडविणार हि आपली गॅरंटी आहे असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी चोपडा तालुक्यात प्रचार भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दिले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी निमगव्हाण (ता चोपडा )येथील प्रकाशगड श्री धुनीवाले दादाजी यांच्या दरबार दर्शनाने चोपडा तालुक्यात प्रचार दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील , राजेंद्र पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, ललित बागुल, तुकाराम पाटील, नंदू आबा पाटील, दीपक आधार, देविदास कोळी, सुनील पाटील, राजेंद्र भाटिया, जगत पाटील, गोपाल धनगर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चोपडा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरा, कोळंबा, वडगाव सिम येथे ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न व समस्या एकूण घेत त्या सोडविण्याचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी खाचणे येथील माजी सरपंच धनराज पाटील , भगवान पाटील संजय पाटील सुनील पाटील वासुदेव पाटील सरपंच सौ .रामाबाई पांडुरंग पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, ग्रामसदस्य अरुण पाटील, डी एम साहेब तर कुरवेल येथे माजी जि.प अध्यक्ष गोरख तात्यासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुरवेल ग्रामस्थ उपस्थित होते. सनफुले येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला यावेळी वासुदेव पाटील, सरपंच पुंजू कोळी, विक्रम पाटील, हिरामण पाटील, रामकृष्ण पाटील, दिगंबर पाटील, विनोद पाटील, यशवंत पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. काठोरा येथील सरपंच एकनाथ कोळी, माजी चेअरमन शिवाजी पाटील, डॉ. विलास पवार, माजी चेअरमन आनंदराव पाटील , माजी सरपंच अधिकार पाटील, सुनील पाटील यांच्याशी चर्चा केली. कोळंबा व वडगांव सिम येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन

Next Post

चौकशी नंतर मौल्यवान वस्तू सोनं, चांदी, दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
चौकशी नंतर मौल्यवान वस्तू सोनं, चांदी, दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

चौकशी नंतर मौल्यवान वस्तू सोनं, चांदी, दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us