Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी रिंग रोड परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

najarkaid by najarkaid
April 27, 2024
in Uncategorized
0
जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी रिंग रोड परिसरातील नागरिकांशी साधला संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी आज जळगावात प्रचार दौरा करत नागरिकांना मोदींच्या विकासाबाबत माहिती देत संवाद साधला, शहरातील रिंग रोड येथील श्री हनुमान मंदिर येथे मारुतीरायाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन दौऱ्याला सुरुवात झाली व त्यासोबतच पुढे जेडीसीसी कॉलनी,रिंग रोड,यशवंत कॉलनी,गणेश कॉलनी,नंदनवन कॉलनी व इतर भागांचा देखील समावेश होता.

यादरम्यान आपल्या शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या “चंद्रमौळी” या निवासस्थानी भेट दिली. तेथे औक्षण देखील करण्यात आले व जेष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद लाभले. उत्साहाच्या वातावरणात या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.यावेळी देखील आम्ही  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या संकल्पनेसोबतच उभे आहोत असा विश्वास नागरिकांनी दर्शवला.

यावेळी आपल्या शहराचे माननीय आमदार राजुमामा भोळे,माजी महापौर सीमा ताई भोळे,महानगर अध्यक्ष उज्वला ताई बेंडाळे,नगरसेविका सुचिता हाडा,नगरसेविका दिपमाला काळे,अनिल अडकमोल,अध्यक्ष,सरिता ताई माळी,मनोज भाऊ काळे,माजी उपमहापौर अश्विन सोनवणे,अरविंद भाऊ देशमुख,नगरसेवक दिलीप पोकळे,विशाल त्रिपाठी,नगरसेविका गायत्री राणे,आशिष सपकाळे आदी कायकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूकीतील मतदान टक्का वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा होणार कार्यान्वित

Next Post

मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन

मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us