Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत माता की जय’ म्हणणारेच देशात राहतील

najarkaid by najarkaid
December 29, 2019
in राज्य
0
भारत माता की जय’ म्हणणारेच देशात राहतील
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – आपण भारताला धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो भारतात राहणार का? या आव्हानाचा विचार करावाच लागेल. या विचाराला अधिक स्पष्ट केले पाहिजे. त्यामुळे भारतात भारत माता की जय’ म्हणणारेच राहतील,’ असे वक्तव्य पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी शनिवारी पुण्यात केले. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) ५४व्या महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन प्रधान यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, उद्योजक प्रमोद चौधरी, राजेश पांडे, स्वप्नील बेगडे, अनिल ठोंबरे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रधान म्हणाले की, ‘जगात सर्व देशांमध्ये नागरिकत्व कायदे लागू आहेत. काही देशांमध्ये, तर सरकारला प्रश्नही विचारता येत नाही. मात्र, देशात बौद्धिक ठेकेदारी आपल्याकडे असल्याचे काहींना वाटते. देशाचे तुकडे करणाऱ्या कंपूकडून नागरिकत्त्व कायद्याला, नागरिकत्व नोंदवहीला देशभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांतून विरोध केला जात आहे. नागरिकत्व कायद्याबाबत विनाकारण प्रश्न उपस्थित करून अपप्रचार केला जात आहे. या लोकांकडून कायद्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत कशी होते, या प्रश्नाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी काळात विद्यापीठांमध्ये तिंरगा ध्वज रॅली काढावी,’ असे आवाहनही प्रधान यांनी केले. ‘अभाविप’मध्ये मंत्री म्हणून यशस्वी काम केल्यामुळेच आज केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करता येत असल्याचा दाखला प्रधान यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य

Next Post

विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनात सोरेन यांचा शपथविधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनात सोरेन यांचा शपथविधी

विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनात सोरेन यांचा शपथविधी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us