Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य

najarkaid by najarkaid
December 29, 2019
in राष्ट्रीय
0
देशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  देशातील युवकांना अराजक बिलकूल आवडत नसून अव्यवस्था आणि अस्थिरतेमुळे देशातील युवकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व कायदा  आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून होत असलेल्या हिंसक आंदोलनांच्या संदर्भात पंतप्रधानांच्या या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदी आपला मासिक कार्यक्रम मन की बात मध्ये विचार मांडत होते. 

ज्यांचा जन्म २१ व्या शतकात झाला आहे, असे युवक येणाऱ्या दशकाला गती देण्यात मोठी आणि महत्वाची भूमिका निभावतील असे मोदी म्हणाले. महत्त्वाची भूमिका घेणारे युवक हे मुद्दे समजून घेतच लहानाचे मोठे झाले आहेत. अशा सर्व युवकांना अनेक नावांनी ओळखले जाते. काही लोक त्यांना मिलेनियल म्हणतात, तर काही त्याना जेड किंवा जनरेशन जेड या नावाने ओळखतात. ही सोशल मीडिया पिढी आहे ही गोष्ट तर प्रत्येकाच्या डोक्यात चांगलीच ठसलेली आहे. आमची ही पिढी अतिशय प्रतिभावान आहे याचा अनुभव आम्हाला येतच आहे. काही तरी वेगळे करण्याचे या युवकांचे स्वप्न असते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवकांचे वर्णन केले.

पंतप्रधान मोदी आपल्या ‘मन की बात’मध्ये पुढे म्हणाले की, या पिढीचा स्वत:चा एक विचार आहे.सध्याच्या काळात देशातील युवक व्यवस्थेच्या बाजूने आहेत, ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा व्यवस्थेवर विश्वास आहे, मात्र जर व्यवस्थेने योग्य पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला नाही, तर ते अस्वस्थ होतात आणि मोठ्या हिमतीने ते व्यवस्थेला प्रश्न विचारतात. आणि हे अतिशय योग्य असल्याचे मी मानतो. मात्र, देशाचे युवक अराजकतेच्या बाजूने नाहीत हे निश्चित. अव्यवस्था आणि अस्थिरतेबाबत त्यांच्या मनात चीड आहे. ते घराणेशाही, जातीयवाद, आप-पर, स्त्री-पुरुष भेद अशा गोष्टींच्या विरोधात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार?: गेहलोत

Next Post

भारत माता की जय’ म्हणणारेच देशात राहतील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
भारत माता की जय’ म्हणणारेच देशात राहतील

भारत माता की जय’ म्हणणारेच देशात राहतील

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us