Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढं घेऊन जाऊ शकतात

najarkaid by najarkaid
January 24, 2020
in राज्य, राजकारण
0
बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढं घेऊन जाऊ शकतात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज ठाकरे यांच्या मनसेनं घेतलेली नवी भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना साजेशी अशीच आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांना समाधान देणारी आहे. राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय,’ अशी सूचक प्रतिक्रिया भाजपचे आमदार नीतेश राणे  यांनी दिली आहे. 

मुंबईत काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. त्यावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नीतेश राणे यांनीही वृत्तवाहिन्यांशी बोलताना यावर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. ‘बाळासाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच्या प्रेमाखातर आजही हे लोक शिवसेनेला मतदान करतात. मात्र, शिवसेना आता बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष राहिलेला नाही. त्यामुळं कडवट शिवसैनिकांपुढं पर्याय नव्हता. त्यांची कोंडी झाली होती. राज ठाकरे यांनी त्यांना पर्याय दिला आहे,’ असं नीतेश म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांचा सध्या सतत अपमान होताना दिसतोय. कालच बाळासाहेबांची जयंती झाली. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी एकाही नेत्यानं बाळासाहेबांना आदरांजली वाहणारी साधी पोस्ट टाकली नाही, यावरूनच आपण समजून जायला हवं. उद्धव ठाकरे यावर चकार बोलत नाहीत. संजय राऊत एखादी भूमिका मांडतात. पण दिल्लीहून फोन आला की लगेच शब्द मागे घेतात. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही,’ असंही नीतेश म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हवं तर इस्रायलमध्ये जा; फडणवीस भडकले

Next Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन, या वर्षी असणार अनेक नव्या संकल्पनांचा समावेश 

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन, या वर्षी असणार अनेक नव्या संकल्पनांचा समावेश 

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन, या वर्षी असणार अनेक नव्या संकल्पनांचा समावेश 

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us