Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बच्चू कडूंनी शेवटी मनातलं ओठावर आलंच; थेट मुख्यमंत्रीपदावरच केला दावा, राजकीय चर्चांना उधाण

Editorial Team by Editorial Team
March 6, 2023
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी: बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला खरा पण आता सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी तरीही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे अनेक आमदार मंत्रिपदासाठी वेटिंगवर आहेत. त्यात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे देखील नाराज असल्याचे अनेकवेळा दिसून आले. मंत्रिपद मिळालं नसलं तरी आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अमरावतीत एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत आम्हाला देखील मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं म्हटलय. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, ‘प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणतात, गद्दारी का केली. आम्ही काही गद्दारी केली नाही, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं.

हे पण वाचा..

‘बिग बी’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ; महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात

‘काय होतास तू.. काय झालास तू?’.. गिरीश महाजनांची बोचरी टीका कुणावर?

अति वीज बिलाने हैराण झाला आहात? मग या उपकरणांचा वापर बंद करा, वीज बिल निम्म्याहून कमी येईल

यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रिपदावरील आपली आकांक्षा व्यक्त केली. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘बिग बी’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ; महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात

Next Post

RBI ने 500 च्या नोटेवर दिली मोठी बातमी, तुमच्याकडेही आहे का अशा प्रकारची नोट?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

RBI ने 500 च्या नोटेवर दिली मोठी बातमी, तुमच्याकडेही आहे का अशा प्रकारची नोट?

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us