Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला आता रोहित पवारांनी दिले 8 ट्विटद्वारे प्रत्युत्तर

Editorial Team by Editorial Team
April 18, 2022
in राजकारण, राज्य
0
फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला आता रोहित पवारांनी दिले 8 ट्विटद्वारे प्रत्युत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी ट्विट 8 ट्विट करून फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. होय! आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे!,” असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

रोहित पवार त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका मागून एक अशी 8 ट्विट केलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी थेट फडणवीसांनी ज्या 14 ट्विटद्वारे प्रश्न विचारले आहेत. त्याला ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, होय! आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे! साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता.

सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत.

पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत ! जय महाराष्ट्र !

राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून 6 दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

राज्यात दंगल भडकवण्याच्या ISI च्या प्रयत्नांना उधळून लावत आदरणीय पवार साहेबांनी तेंव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना? असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे जेव्हा शरद पवार यांच्यावर टीका केली. तेव्हा त्यांनी द काश्मीर फाइल्सवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची जी विधाने ऐकत आहोत यात आजिबात आश्चर्य नाही. किंबहुना, ते राष्ट्रवादीच्या तुष्टीकरण धोरण आणि जातीय आधारावर राजकारणा सह समाजाचे ध्रुवीकरण करतात, असा आरोप फडणवीसांनी केला होता. तसेच नवाब मलिकांवर कारवाई झाल्यानंतर मलिक मुस्लीम असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदसोबत जोडलं आहे, असे पवारांनी म्हटल्याचे फडणवीसांनी ट्विटमधून सांगितले होते. अशाच प्रकारे फडणवीसांनी एकूण 14 ट्विट करून पवारांवर टीका केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली, जाणून घ्या

Next Post

हार्दिक पांड्याच्या पत्नीचे स्विमिंग पूलमधील हॉट फोटो व्हायरल, एकदा पहाच

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
हार्दिक पांड्याच्या पत्नीचे स्विमिंग पूलमधील हॉट फोटो व्हायरल, एकदा पहाच

हार्दिक पांड्याच्या पत्नीचे स्विमिंग पूलमधील हॉट फोटो व्हायरल, एकदा पहाच

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us