Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परमवीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’ वर शरद पवारांनी केले प्रश्न उपस्थित..

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही

najarkaid by najarkaid
March 22, 2021
in राज्य
0
परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले असतांना आज राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे ज्या दिवशी सचिन वाझे हे गृहमंत्री देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा केला परमवीर सिहं यांनी केला आहे त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख यांची तब्बेत बरी नव्हती.

इतके दिवस परमवीर सिंह हे गप्प का होते असा प्रश्न देखील पवार यांनी उपस्थित केला आहे.मनसुख हिरेन प्रकरणाला भरकटविण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु असून तपास यंत्रनेच्या चौकशीत सत्य सोमोर येईल, ATS च्या तपासावर पूर्ण विश्वास असल्याचं खा. शरद पवार यांनी वेळी सांगितलं आहे.

गृहमंत्री यांच्या राजीनाम्याचा प्रश्नचं येत नाही

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा बाबत विचारलं असता राजीनाम्या चा विषयच येत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… असं झालं तर चुकीचं असेल !

Next Post

राज्यातील घटनांचा अहवाल राज्यपालांनी त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
राज्यातील घटनांचा अहवाल राज्यपालांनी त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा

राज्यातील घटनांचा अहवाल राज्यपालांनी त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us