Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून महाराष्ट्राला 4260.96 कोटी 

najarkaid by najarkaid
February 2, 2022
in राज्य
0
देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात ; जाणून घ्या अपडेट
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी – पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी वर्ष 2018-19 ते 2020-21 अशागेल्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 93,494.83 कोटी रुपये (महाराष्ट्राला देण्यात आलेल्या 4260.96 कोटी रुपयांसह) देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून  बांधण्यात आलेल्या घरांची जिल्हानिहाय आकडेवारी परिशिष्टात दिली आहे.या योजनेतून सर्व राज्यांमध्ये उभारलेल्या घरांचे जिल्हानिहाय तपशील पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या https://www.pmayg.nic.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (ए1 अहवालाअंतर्गत आर्थिक वर्षात बांधून पूर्ण झालेली घरे)

ग्रामीण भागामध्ये, “सर्वांसाठी घरे” उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय 1 एप्रिल 2016 पासून पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलभूत सुविधा असलेली 2 कोटी 95 लाख घरे बांधण्याच्या उद्दिष्टासह ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना मदत पुरविली जात आहे.या योजनेसाठीचे पात्र लाभार्थी म्हणून  2011 साली केलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेत मिळालेल्या माहितीवरून जे या योजनेतून मदत मिळण्यासाठीचे लाभार्थी ठरतात पण ज्यांचा समावेश त्या जनगणनेतील लाभार्थ्यांच्या यादीत नाही अशांचीच नावे निश्चित केले जातात. 2011 साली केलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेमध्ये आणि आवास+ मध्ये संकलित माहितीच्या आधारावर  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसेच महाराष्ट्राला पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घरे उभारण्यासाठी देण्यात आलेल्या वर्ष-निहाय उद्दिष्टांचा तपशील खाली दिला आहे:

Financial Year 2016-17 2017-18 2018-19 2019-20 2020-21 2021-22
All India Targets 42,33,011 31,54,507 25,13,662 58,62,199 44,24,610 61,02,372

Maharashtra 2,30,422 1,50,934 68,464 3,54,501 3,09,741 3,91,921

महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांत(2018-19 to 2020-21) पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून  बांधण्यात आलेल्या घरांची जिल्हा निहाय आकडेवारी:

S.No. Name of the District Total No. of houses constructed

(units in Nos.)

1 AHMEDNAGAR 19689
2 AKOLA 17474
3 AMRAVATI 33722
4 AURANGABAD 8677
5 BEED 5840
6 BHANDARA 18636
7 BULDHANA 9177
8 CHANDRAPUR 10922
9 DHULE 29082
10 GADCHIROLI 11579
11 GONDIA 59487
12 HINGOLI 4758
13 JALGAON 23162
14 JALNA 3643
15 KOLHAPUR 5740
16 LATUR 3953
17 NAGPUR 12167
18 NANDED 14156
19 NANDURBAR 63704
20 NASHIK 37363
21 OSMANABAD 1991
22 PALGHAR 16655
23 PARBHANI 2342
24 PUNE 6434
25 RAIGAD 4070
26 RATNAGIRI 2468
27 SANGLI 6503
28 SATARA 2973
29 SINDHUDURG 1692
30 SOLAPUR 11517
31 THANE 2469
32 WARDHA 5365
33 WASHIM 2904
34 YAVATMAL 15695
Total 4,76,009

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत आज ही माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वागीर’या पाचव्या स्कॉर्पिन पाणबुडीची पहिली सागरी चाचणी यशस्वी

Next Post

मोठी बातमी ; पंतप्रधान केयर्स निधीची घोषणा !

Related Posts

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Next Post
मोठी बातमी ; पंतप्रधान केयर्स निधीची घोषणा !

मोठी बातमी ; पंतप्रधान केयर्स निधीची घोषणा !

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us