Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात पावसाबद्दल वर्तविला हा अंदाज

Editorial Team by Editorial Team
December 12, 2022
in जळगाव
0
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून आज म्हणजेच सोमवारपासून पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमी हाेऊन पुन्हा तापमान वाढू शकते.

गेल्या दोन दिवसापूर्वी किमान तापमान ८.५ अंशावर असल्याने रात्री प्रचंड गारठा हाेता. वाऱ्याचा वेग ताशी १२ ते १४ किमी असल्याने गारठा अधिक वाढला हाेता.

पूर्व किनारपट्टक्षवर धडकलेल्या वादळाने उत्तर महाराष्ट्रात ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस हाेऊ शकताे. तुरळक ठिकाणी हा पाऊस हाेईल.

रात्रीसह दिवसाचे तापमान ३१ अंशावरून घसरून २९ अंशांवर आले. सकाळी ११ वाजेपर्यंत व दुपारी चारनंतर वातावरणात गारठा वाढल्याचे जाणवले.

वातावरण ढगाळ असल्याने किमान तापमानात काहीशी वाढ हाेवून थंडी कमी हाेऊ शकते. वाऱ्याचा वेग कमी असला तरी शनिवारी बाेचरी थंडी जाणवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिगारेट फुकणाऱ्यांसाठी बातमी ; सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी ?

Next Post

नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल ; व्हिडिओ स्वतः मोदींनीच केला शेअर… पहा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी वाजवीला ढोल ; व्हिडिओ स्वतः मोदींनीच केला शेअर... पहा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us