Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नववीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
December 13, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
नववीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबादः  गंगापूर तालुक्यातील नववीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली. तनुजा उत्तम पाटेकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून शैक्षणिक प्रगतीत समाधानकारक कामगिरी होत नसल्यामुळे ती सतत चिंतेत होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे. दरम्यान, याबाबत  शिल्लेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

खादगाव येथील उत्तम पाटेकर हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते एका खासगी कंपनीत रोजंदारीने काम करत आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. त्यांना चार मुली असून सर्वात मोठी मुलगी तनुजा ही इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अभ्यासाच्या आणि मार्कांच्या चिंतेने ग्रस्त होती. कुटुंबियांशी फार बोलत नव्हती. तिच्या मनात न्यूनगंड तयार झाला असावा, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तनुजा नेहमीप्रमाणे आजी-आजोबांसोबत एका खोलीत झोपी गेली होती. रविवारी सकाळी कुटुंबातील सदस्य उठल्यानंतर मागच्या घरात गेले असता तनुजा फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आरडा ओरड सुरु केली. ग्रामस्थ जमा झाले. सरपंचांना ही माहिती देण्यात आली. तनुजाला खाली काढून सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. तिथे डॉक्टरांनी तिवा मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात तिचा मृतदेह देण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

Next Post

संजय राऊत यांच्याविरोधात आता दिल्लीत गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

संजय राऊत यांच्याविरोधात आता दिल्लीत गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण?

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us