Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगर-दौंड महामार्गावर ट्रक-कारचा अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

najarkaid by najarkaid
September 26, 2019
in राज्य
0
नगर-दौंड महामार्गावर ट्रक-कारचा अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली घटना
अहमदनगर – नगर-दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसराजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघे श्रीगोंदयाहून नगरकडे येत होते. दरम्यान गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. .
नगर दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक (एमपी 09 एचएच 8378) व कार (एम एच 04 बिवाय 4857) धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविण्यात मदत केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगर-दौंड महामार्गावर ट्रक-कारचा अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

Next Post

मासा छोटा असो किंवा बडा, एकदा जाे अडकला तो अडकलाच; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवरील कारवाईवर प्रतिक्रिया

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मासा छोटा असो किंवा बडा, एकदा जाे अडकला तो अडकलाच; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवरील कारवाईवर प्रतिक्रिया

मासा छोटा असो किंवा बडा, एकदा जाे अडकला तो अडकलाच; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवरील कारवाईवर प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us