Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; १४ वर्षीय मुलगी २४ आठवड्यांची गर्भवती ; मावशीच्या नवऱ्या कडून अत्याचार

najarkaid by najarkaid
December 27, 2022
in क्राईम डायरी
0
आता जळगाव जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती तयार करणे बंधनकारक !
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(प्रतिनिधी)-  दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर येत असतांना महाराष्ट्राला हदरावून टाकणारी घटना समोर आली आहे… ही घटना एकूण तुम्हालाही धक्काचं बसेल… एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे पोट दुखू लागल्याने अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी तिला डॉक्टरांना दाखवले असतात तपासणी नंतर डॉक्टरांचा रिपोर्ट पाहून घरच्यांना धक्काच बसला. १४ वर्षीय मुलीच्या मावशीचे पती नात्याने मावसा लागतं असलेल्या व्यक्तीने त्या पीडितेवर सतत अत्याचार केल्याने ती २४ आठवडे १ दिवसाची गर्भवती राहिल्याचे समोर आले.

पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल….

रुग्णालयातील तपासणी व हाती आलेल्या रिपोर्ट नंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली, त्यावेळी मावशीच्या नवऱ्यानेचं वेळोवेळी अत्याचार केल्याचे तिने पालकांना सांगितले. मावसाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचे वय लहान आहे व मुलाला जन्म देण्यासाठी ती सक्षम नसल्याने तिचा गर्भपात करण्यासाठी  पालकांनी तेथील डॉक्टरांना गर्भपात करण्याची विनंती केली. पण, त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मदत घेत न्यायालयात धाव घेतली.

गर्भपाताला परवानगी मिळाली….

पीडित मुलीच्या पालकांनी विधी सेवा प्राधिकरणाकडे मदत मागितली त्या नुसार गर्भपाताला परवानगी मिळावी म्हणून विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला मदत केली आणि शनिवारी दिनांक २४ रोजी पीडितेला उच्च न्यायालयातून गर्भपाताला परवानगी सुद्धा मिळाली आहे. ॲड. सलोनी घुले यांनी पीडितेची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर सुनावणी होऊन २४ डिसेंबर रोजी पीडितेला न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हास्तरावर युवा महोत्सव ; इच्छुक स्पर्धकांनी नावं नोंदणी करा, नियम व अटी संपूर्ण तपशील वाचा….

Next Post

मुख्यमंत्री साहेब… आता बोला ; मंत्री दादा भुसेंची तरुणांना मारहाण; जितेंद्र आव्हाडांनी केला VIDEO ट्विट

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
मुख्यमंत्री साहेब… आता बोला ; मंत्री दादा भुसेंची तरुणांना मारहाण; जितेंद्र आव्हाडांनी केला VIDEO ट्विट

मुख्यमंत्री साहेब... आता बोला ; मंत्री दादा भुसेंची तरुणांना मारहाण; जितेंद्र आव्हाडांनी केला VIDEO ट्विट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us