Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हास्तरावर युवा महोत्सव ; इच्छुक स्पर्धकांनी नावं नोंदणी करा, नियम व अटी संपूर्ण तपशील वाचा….

najarkaid by najarkaid
December 26, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हास्तरावर युवा महोत्सव ; इच्छुक स्पर्धकांनी नावं नोंदणी करा, नियम व अटी संपूर्ण तपशील वाचा….
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन सन – 2022-23

जळगाव, दि. २६ (प्रतिनिधी) :–  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त गुणांना Youth festival च्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे व्दारा प्रतिवर्षी उपलब्ध करुन दिली जात आहे.

Youth festival

या वर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत Youth festival चे आयोजन दिनांक 30  डिसेंबर ,2022 रोजी करण्यात येणार आहे. सदर  Youth festival मध्ये वय वर्ष 15 पुर्ण ते 29 वर्षाआतील वयोगटातील खालील कलाप्रकाराज युवक-युवती सहभाग घेवु शकतील. ईच्छुक युवक व युवतींनी आपली प्रवेशिका दिनांक 28 डिसेंबर, 2022  पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जमा करावयाची आहे. प्रवेशीवेसोबत जन्म तारखेबाबतचा पुराव रहिवासी असल्याबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

युवा महोत्सवाचे परिपत्रक, नियम व अटी खालीलप्रमाणे

कला प्रकार – 1) लोकनृत्य- Folk dance कलाकारांची संख्या सहकलाकारांसह – 20- वेळ मर्यादा –  15 मिनीटे,  2) लोकगीत – Folk song कलाकारांची संख्या सहकलाकारांसह – 10- वेळ मर्यादा –  07 मिनीटे,  एकुण 30 सहभागी होतील.

Youth festival

युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.

1) स्पर्धकासाठी /कलाकारासाठी वयोगट 15 ते 29 वर्ष असा राहील. कलाकाराचे वय दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 असावे. दिनांक 12 जानेवारी 1994 ते 12 जानेवारी 2008 या  कालावधीत जन्म झालेला असावा.

2) स्पर्धकाने नाव नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र व जिल्हयातील रहिवाशी असल्याचा दाखला (डोमेसाईल प्रमाणपत्र/ साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

3) प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक mail id नोंदविलेला असणे आवश्यक आहे.

4) प्रत्येक कलाकाराने विहित नमुन्यातील ओळखपत्र परीपुर्ण भरुन प्रवेश अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. ओळखपत्राचा नमुना कार्यालयातुन उपलब्ध करून घ्यावा.

5) दिलेल्या वेळेतच स्पर्धेकाने सादरिकरण करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही. 6) युवा महोत्सव कार्यक्रमात बदल करण्याचा वेळापत्रक रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवलेला आहे.

7) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक राहिल. त्याबाबत कोणताही तोडी अथवा लेखी आक्षेप घेता येणार नाही.

8) प्रतिस्पर्धी कलाकाराबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याचवेळी आक्षेप सीध्द कराया 9) मागील तीन वर्षात राष्ट्रिय युवामहोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झालेले कलाकार युवक व युवती सहभागी होवू शकणार नाहीत. ( वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22)  10) स्पर्धकांनी प्रवेश अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2022  पुर्वी dsojal@gmail.com या मेलवर अथवा कार्यालयात सादर करावे

ज्या स्पर्धकांचे अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2022  पर्यन्त dsojal@gmail.com या मेलवर / प्रत्यक्ष कार्यालयात येतील  त्याच स्पर्धकांना सादर करता येईल. 12) कला सादर करताना कुठल्याही प्रकारची ईजा, दुखापत अथवा गंभिर अपघात झाल्यास आयोजन समिती जबाबदार रहाणार नाही. याची सर्व जबाबदारी संबंधित कलाकार व संघव्यवस्थापक यांची राहिल. 13) युवामहोत्सवामध्ये कला सादर करतांना त्यातुन भारतीय / महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन होणे आवश्यक आहे. देशाचे महाराष्ट्राचे महत्व, राष्ट्रिय एकात्मता, सत्याचा मार्गाचे अवलंब, मैत्रिभाव, शांती, समर्पण प्रदर्शीत करणे अपेक्षित आहे. 14) लोकनृत्यासाठी टेप अथवा कॅसेट ला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्य भारतीय शैलीतील असावे. गुणांकन करताना प्रामुख्याने रिदम, कोरीओग्राफी, वेशभूषा, मेकप, सेट व प्रस्तुती विचारात घेवून निर्णय घेतल्या जाईल.

15) लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फील्मी गीत गायला परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल, मेकप, वेशभूषा, अॅक्शन वर राहाणार नाही. 16) युवा महोत्सवातील संख्या ही साथसंगत देणा-यासह असल्यामुळे वेगळी साथसंगत घेता येणार नाही. 17)कलाकार सहकलाकार / साथसंगत देणारे, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सुध्दा 15 वर्ष पुर्ण 29  वर्षाआतील वयोगटातील असावा. 18) जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त संघ/ स्पर्धेक विभागीय युवा महोत्सव स्पर्धेत सहभागी होईल… 19) आपला प्रवेश अर्ज खालील दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा.

सदर युवा महोत्सवात सहभागी होणा-या कलाकार युवक व युवती यांनी अधिक माहितीसाठी कीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने, मो.नं. 9763231146 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षित जळगांव यांनी  एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: #Youth festival jalgaon#युवा महोत्सव जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

खडसे कुटुंबीय पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात? आ. पाटलांनी केला तब्बल 400 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप

Next Post

धक्कादायक ; १४ वर्षीय मुलगी २४ आठवड्यांची गर्भवती ; मावशीच्या नवऱ्या कडून अत्याचार

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
आता जळगाव जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती तयार करणे बंधनकारक !

धक्कादायक ; १४ वर्षीय मुलगी २४ आठवड्यांची गर्भवती ; मावशीच्या नवऱ्या कडून अत्याचार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us