Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! वारकरी दिंडीत घुसला भरधाव टेम्पो ; ६ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी

Editorial Team by Editorial Team
November 27, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक ! वारकरी दिंडीत घुसला भरधाव टेम्पो ; ६ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी आळंदीला पायी निघालेल्या वारकरी दिंडीत पिकअप टेम्पो घुसल्यानं मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ६ वारकऱ्यांचा मृत्यू झाला २५ ते ३० वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.

सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छोट्या ट्रॅक्टरला जोडलेल्या पालखीसह वारकऱ्यांची दिंडी पायीच आळंदीकडे चालली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअपने जोराची धडक दिली.

यात जवळपास 30 वारकरी जखमी झाले होते. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सहा रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी वारकऱ्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी ६वारकऱ्यांचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी ; EPFO ने घेतला ‘हा’ निर्णय

Next Post

कोरोनाच्या नव्या रूपाने देशाची चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
कोरोनाच्या नव्या रूपाने देशाची चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

कोरोनाच्या नव्या रूपाने देशाची चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us