Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौरा नुकसान पाहणीचा, चर्चा मात्र सत्ता स्थापनेचीच; अवकाळी नुकसानी बाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ब्र शब्दही नाही

najarkaid by najarkaid
November 3, 2019
in राज्य, राजकारण
0
दौरा नुकसान पाहणीचा, चर्चा मात्र सत्ता स्थापनेचीच; अवकाळी नुकसानी बाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ब्र शब्दही नाही
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – ओला दुष्काळ अर्थात अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान पाहणीच्या दौऱ्याची सुरुवात सत्तास्थापनेच्या चर्चेनेच झाली. टीकेची झोड उठल्यानंतर 6 दिवस विलंबाने नुकसान पाहणीसाठी आलेल्या महाजन यांनी सुरुवातीला ओला दुष्काळाच्या संदर्भात चर्चा न करता सरळ सत्तास्थापनेच्या बाबतच विचार करत असल्याचे विश्रामगृह येथे पत्रकारांशी झालेल्या संवादात दिसून आले.

सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेसोबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. आम्हाला कुणालाही त्यासंदर्भात बोलण्याचे स्पष्ट सूचना नाहीत. परंतु नऊ तारखेपर्यंत सत्ता स्थापनेचा मुहूर्त असल्याने त्यादरम्यान नक्कीच मार्ग निघेल. असे त्यांनी स्पष्ट केले. पण शेतकरी नुकसानी बाबत एक शब्दही काढला नाही.

दरम्यान शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. या प्रकियेत कुणीही बोलू नये असे वरिष्ठ यांचे आदेश आहेत. सरकार स्थापनेसाठी 9 तारखेपर्यंत मुहूर्त आहे. लवकरच त्याबाबाबत निर्णय होईल असे महाजन म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुटीचा आनंद लुटून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी 

Next Post

सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल : मुख्यमंत्री

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल : मुख्यमंत्री

सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल : मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us