Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Editorial Team by Editorial Team
June 5, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र बंद म्हणजे…..फडणवीसांचा घणाघाती हल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, माजी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी गृहविलीगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार करणे माझ्याकडून केले जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना कोविड चाचण्या करून घ्यावी. तसेच सर्वांची काळजी घ्या!, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

हे पण वाचा :

महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता, पण..; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

भर रस्त्यात आडवा करत तरुणाचे तुकडे-तुकडे ; घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा Video समोर

भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला

मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्याकडून महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्याच्याकडून दौरेही करण्यात आले होते. दरम्यान त्यांना सौम्य ताप आला असल्याने त्यांनी आपली कोरोनाची टेस्ट केली. यावेळी त्याच्या शरीरात कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता, पण..; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next Post

सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर थेट परिणाम होईल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर थेट परिणाम होईल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us