Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहिगावच्या व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष देत १० लाखात गंडविले

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल ; दोन अटकेत ; पोलीस बंदोबस्त तैनात
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील व्यापारी कालीदास विलास सुर्यवंशी (वय-३३) यांना गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. सुनिल कुमार सहानी (वय-३८, रा. बिहार) व कन्हैय्या कुमार सहानी (वय-४३, कलकत्ता) असे संशयित आरोपींचे नाव आहे.

यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास सुर्यवंशी यांना १८ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन येवून आशितोष कुमार असे बनावट नाव सांगून उज्जवला गॅस एजन्सीची डिलरशिप देते असे सांगून बनावट कागदपत्रे खरे भासविले. तसेच उज्जवला गॅस एजन्सी नावाचे बनावट ऑनलाईन पोर्टल बनविले होते. त्यांनी वेगवेगळे कारणे सांगून कालीदास सुर्यवंशी यांच्या खात्यातून एकुण १० लाख ३३ हजार रूपये लंपास गेल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी कालीदास सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध लावून सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने संशयित आरोपी सुनिल सहानी, कन्हैय्या कुमार सहानी यांना अटक केली आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ३०२ जागा ; १० वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल ; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
राज्यातील कोरोना निर्बंध शिथील ; दुकाने रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा

...तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल ; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us