Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ३०२ जागा ; १० वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in शैक्षणिक, Featured
0
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ३०२ जागा ; १० वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी
ADVERTISEMENT

Spread the love

10 वी आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ट्रेड्समन (स्किल्ड) पदांच्या ३०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०२१ आहे.

पदाचे नाव : ट्रेड्समन (स्किल्ड) -३०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) आयटीआय  (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff  & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य.

वयाची अट: ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705, HADDO, Port Blair-744102, South Andaman.

जाहिरात (Notification) : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिलातर्फे आंदोलन

Next Post

दहिगावच्या व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष देत १० लाखात गंडविले

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल ; दोन अटकेत ; पोलीस बंदोबस्त तैनात

दहिगावच्या व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष देत १० लाखात गंडविले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us