Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यासाठी शरद पवारांची परवानगी कशाला हवी – छगन भुजबळ

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
त्यासाठी शरद पवारांची परवानगी कशाला हवी – छगन भुजबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – अजित पवारांशी चर्चा करण्याआधी आम्ही शरद पवारांची परवानगी घेतलेली नव्हती. चांगल्या कामासाठी त्यांची परवानगी घ्यायला हवी असं मला वाटत नाही,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सांगितलं. 

शिवसेना व काँग्रेसच्या सोबत आघाडी करून सत्तास्थापनेच्या निर्णयाप्रत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळं राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी आपला निर्णय बदलून पुन्हा पक्षासोबतच यावे यासाठी त्यांची मनधरणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील व जयंत पाटील यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा केली. वळसे-पाटील हेही त्यांच्यासोबत होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास चार तास चर्चा झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजित दादांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर

Next Post

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट उद्या देणार निर्णय

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट उद्या देणार निर्णय

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट उद्या देणार निर्णय

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us