Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पगार 30 हजारापर्यंत मिळेल

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in शैक्षणिक, राज्य
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१) वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent)

२) वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector)

३) CSSD सहाय्यक (CSSD Assistant)

४) फार्मासिस्ट (Pharmacist)

५) नाभिक (Navik)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक – मास्टर इन सोशल वर्क डिग्री आणि पदवीप्राप्त उमेदवार आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा तीन वर्षांचा अनुभव.

वैद्यकीय निरीक्षक  – स्वच्छता निरीक्षक म्हणून कोर्स पूर्ण असलेला उमेदवार आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा तीन वर्षांचा अनुभव.

CSSD सहाय्यक – ITI पर्यंत शिक्षण आवश्यक आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

फार्मासिस्ट – डी. फार्म किंवा बी. फार्मची पदवी आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव.

नाभिक (Navik) – आठवी पास उमेदवार असणं आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक – 30,000/-  रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय निरीक्षक- 25,000/-  रुपये प्रतिमहिना

CSSD सहाय्यक – 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट – 15,000/-  रुपये प्रतिमहिना

नाभिक – 15,000/-  रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021

जाहिरात : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल; आघाडी सरकारबाबत शिवसेना नेत्याचे मोठे विधान

Next Post

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us