Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; ‘या’ आहेत तरतुदी

Editorial Team by Editorial Team
March 11, 2022
in राजकारण, राज्य
0
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार ; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पमध्ये “कोरोनामुळे मंदावलेला राज्याचा आर्थिक विकास हा भरून काढण्यासाठी आणि विकास गतिमान करण्यासाठी विकासाची पंचसूत्री हा विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल,” असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

या अर्थसंकल्पात प्रामुख्याने अनेक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गोष्टी आणि त्यासाठी देण्यात आलेली रक्कम याविषयी सभागृहाला माहिती दिली. म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यात त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून २५० कोटी रुपयांचा निधी उपलबद्ध करून देण्यात आला आहे.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि वित्तमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विधानभवत सभागृहात अर्थसंकल्प मांडला.

अर्थसंकल्पात या आहेत तरतुदी –

1) पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाल 406 कोटी

2) मुंबईतील पशुविद्यालयाला 10 कोटींची तरतूद

3) महसूल विभागात शेळी प्रकल्प उभारणार

4) आरोग्य विभागाला 11 कोटींची तरतूद

5) सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार

6) गोसेखुर्द प्रकल्पाला 850 कोटींचा निधी

7) हवेलीत संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रूपये

8) कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये

9) सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करून 2061 कोटी रुपयांची तरतूद करणार

10) शालेय शिक्षण विभागास 2 हजार 353 कोटी रुपये देण्यात येणार

11) क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पात 385 कोटी रुपयांची तरतूद

12) कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद

13) लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद

14) शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये खर्च करणार

15) राज्यातल्या सर्व तृतीयपंथीना ओळखपत्र देण्यात येणार

16) मुख्यमंंत्री ग्रामसडक योजना सात हजार पाचशे कोटी च्या 10 हजार किमीच्या ग्रामीण रस्त्यांना मंजुरी

17) सागरी महामार्गासाठी 500 कोटी

18) सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते विकासासाठी 15 हजार कोटी इमारत बांधणीसाठी 1 हजार कोटी

19) जलसंपदा विभागासाठी 13 हजार 252 कोटींच्या निधीची तरतूद

20) उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1 हजार 160 कोटींच्या निधीची तरतूद

21) साईबाबा शिर्डी विमानतळासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद

22) रायगड किल्ला व परिसर विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद

23) जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद

24) औरंगाबाद येथे वंदे मातरम सभागृह उभारणार येणार असून त्यासाठी 43 कोटी रुपयांची तरतूद

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार ; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

Next Post

जळगावसह 16 जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करणार – अजित पवार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावसह 16 जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करणार – अजित पवार

जळगावसह 16 जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करणार - अजित पवार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us