Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘या’ पदासांसाठी करा अर्ज…

najarkaid by najarkaid
October 10, 2021
in Uncategorized
0
जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘या’ पदासांसाठी करा अर्ज…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव या ठिकाणी ‘जनरल नर्सिंग मिडवायफरी'(GNM) पदासाठी जाहिरात काढण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 20 ऑक्टोबर 2021पर्यंत आहे.एकूण 20 जागा करिता अर्ज मागविण्यात येतं आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

जनरल नर्सिंग मिडवायफरी(GNM) पदासाठी अर्ज भरावयाचा असून याकरिता शैक्षणिक पात्रता – 12वी पास with (pcb group) असणं आवश्यक आहे.तर अर्ज करतांना उमेदवाराचे वय 18 to 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 500/-

राखीव प्रवर्गासाठी – 250/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव.Maharashtra GNM Nursing Admission 2021

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद !

Next Post

जामनेर येथे पब्जी गेम खेळण्याच्या नादात मुलीनं केली आत्महत्या

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जामनेर येथे पब्जी गेम खेळण्याच्या नादात मुलीनं केली आत्महत्या

जामनेर येथे पब्जी गेम खेळण्याच्या नादात मुलीनं केली आत्महत्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us