Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चॉकलेटच्या बहाण्याने चिमुकलीला झोपडीत नेलं अन्.. महाराष्ट्र हादरला

Editorial Team by Editorial Team
April 19, 2023
in राज्य
0
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत असून अशातच एक संतापजनक घटना नागपूरमधून समोर आलीय. चॉकलेट देताे असे सांगून एका चार वर्षाच्या मुलीला झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. कोराडी येथे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी चाैकशीअंती एका युवकाला अटक केली आहे.

नेमकी काय आहे घटना?

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गोलू उर्फ हरिओम शिवदयाल सनोडिया (राहणार. बंडोल, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या युवकाचे (youth) नाव आहे. पीडित मुलीचे वडील मध्य प्रदेशातील आहेत. कामाच्या शोधत पीडित मुलीचे आई-वडील नागपुरात आले हाेते.

कोराडी परिसरात एका इमारतीचे काम करून झोपडीत राहतात. याच परिसरात गोलूही राहतो. १५ एप्रिलला चॉकलेट देताे असे सांगून गोलूने मुलीला झोपडीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत घरी आल्याने मुलीला काय झाले हे तिच्या आई-वडिलाला कळले नाही. तिला अधिकच त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात नेले

 हे पण वाचा..

नागरिकांनो..! वाढत्या उष्णतेपासून अशी घ्या काळजी

राज्य मंडळाच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मुंबई येथे पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी ; लगेचच करा अर्ज

वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती डॉक्टरांनी मुलीच्या कुटुंबियांना दिली. त्यावेळी कुटुंबियांला धक्का बसला. कुटुंबियांनी पाेलिसांत धाव घेत सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पाेलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनूसार गाेलू याच्यावर गुन्हा दाखल. त्यानंतर त्याला चाैकशी करुन अटक केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई येथे पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी ; लगेचच करा अर्ज

Next Post

प्रवाशांसाठी खुशखबर..! पुणे-कानपूर दरम्यान धावणार स्पेशल रेल्वे, भुसावळला असेल थांबा..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

प्रवाशांसाठी खुशखबर..! पुणे-कानपूर दरम्यान धावणार स्पेशल रेल्वे, भुसावळला असेल थांबा..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us