या भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर पदाच्या जागा भरल्या जाणार असून यासाठी 65 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
विविध रिक्त पदांवर गरजेनुसार शिक्षण आणि अनुभवाची आवश्यकता असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना एकदा वाचूनच त्यासाठी अर्ज करावेत.
वयोमर्यादा
अर्जदारांनी लक्षात घ्या यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज करताना अर्जदारांना जनरल/ OBC/ EWS – 200/- रुपये तर SC/ST/ PwD/ महिला/ ESM – 0/- अशी अर्ज फी आहे.
अर्ज पद्धती
ही भरती ऑनलाईन पद्धतीने होत असून उमेवार www.dps.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
हे पण वाचा..
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विविध पदांची भरती ; तब्बल लाखांपर्यंतचा पगार मिळेल
IGNOU Recruitment : 12वी पाससाठी बंपर भरती, आजच अर्ज करा
Bombay High Court Recruitment : 4थी उत्तीर्ण आहात? मग तब्बल 52,000 रुपये वेतन मिळेल
सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी मिळविण्याची मोठी संधी.. दरमहा 56000 पगार मिळेल, जाणून घ्या पात्रता?
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-उमेदवारांनी लक्षात घ्या इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-वर दिलेल्या लिंकचा वापर करून उमेवार 15 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो.
-उमेदवारांनी लक्षात घ्या उशिरा डे तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
Online अर्ज: Apply Online [Starting: 22 एप्रिल 2023]