Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका, महाराष्ट्र शासनाच्या कला प्रदर्शनासाठी  जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या पोस्टर्सची निवड

najarkaid by najarkaid
February 14, 2022
in Uncategorized
0
‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका, महाराष्ट्र शासनाच्या कला प्रदर्शनासाठी  जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या पोस्टर्सची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशनचे कला विभागातील सहकारी आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या जाहिरात मालिकेची 61 व्या महाराष्ट्र कला प्रदर्शनाकरिता ऑनलाईन पद्धतीच्या व्यावसायिक गटातील जाहिरात कला प्रकारात त्यांच्या पोस्टरची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे  दर वर्षी कला प्रदर्शनाकरिता पेंटींग्ज, शिल्पकला, मुद्राचित्रण, फोटोग्राफी तसेच जाहिरात कला प्रकारांमध्ये विद्यार्थी तसेच व्यावसायिक कलाकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येतात. महाराष्ट्रभरातून यंदा ऑनलाईन पद्धतीने शेकडो प्रवेशिका मागविण्यात आल्या. या प्रदर्शनात जळगावच्या जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या ‘गो ग्रीन’ या जाहिरात मालिकेची निवड झाली आहे.जैन रिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यासह कलाविश्वातील रसिकांकडून आनंद पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

‘गो ग्रीन’ पोस्टरबाबत सांगताना आनंद पाटील म्हणाले कि, शून्याचे महत्त्व कायम आहे. शून्य आहे म्हणूनच आपले अस्तित्व टिकून आहे. शून्य जो गणिती भाषेत उपयोगात येतो.  परीक्षेत शून्य गुण प्राप्त झाल्यावर आपण पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजेच  शून्यामुळे  आपण ध्येयाकडे वळतो. तो शून्य आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीकरिता प्रेरणा देतो.

तोच शून्य  इंग्रजीत ‘O’ म्हटला जातो. त्यापुढे ‘2’ लावले असता ते O2 (ऑक्सिजन) होते. सांगायचं तात्पर्य हेच की, हा ऑक्सिजन आपल्याला निसर्गाकडून लाभते, त्यामुळे आपण झाडे लावून पर्यावरणास हातभार लावला पाहिजे.  हा शून्य (०) आणि ओ (O) आपल्या जीवनात खूप महत्त्व राखतो.  असा महत्त्वपूर्ण संदेश तीन पोस्टर्सच्या माध्यमातून पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाला एकूण 750 प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 217 जणांची प्रदर्शनाकरीता निवड झालेली आहे. निवड झालेल्या पेंटिग्ज आगामी २४ फेब्रुवारी  ते 02 मार्च 2022 या दरम्यान  सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्,  क्रॉफर्ड मार्केट जवळ, फोर्ट- मुंबई येथे प्रदर्शन लावण्यात येणार आहेत. विद्यार्थी तसेच कला क्षेत्रातील रसिक मंडळीकरीता सदरील प्रदर्शन विनामूल्य खुले असणार  आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

BSNL चा जबरदस्त प्लान! कमी किमतीत 60 दिवसांसाठी 100GB डेटा आणि बरेच फायदे मिळवा

Next Post

जळगाव जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ‘मानधन’ योजना ; दरमहा मिळतील ३ हजार रुपये

जळगाव जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us