Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोपीनाथ मुडेंनी संघर्ष करून भाजपचा विस्तार केला पण..; खडसेंची टीका

Editorial Team by Editorial Team
June 9, 2022
in राजकारण, राज्य
0
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : विधान परिषेदसाठी भाजपनेत्या पंकजा मुंडे याना उमेदवारी मिळेल, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे भाजप विरोधात मुंडे समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

“महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात. ज्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपला महाराष्ट्रात ओळख प्राप्त करून दिली आज त्यांच्या मुलीला भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे, असे खडसे यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर खडसेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात भाजपचे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला. याउलट ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचं काही योगदान नाही, अशा लोकांना उमेदवारी भाजपने दिली असून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली नाही. ज्यांनी आपले उभे आयुष्य पक्षासाठी खर्ची केले, त्यांना बाजूला ठेवले जाते, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला.

हे पण वाचा :

इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल

जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज

विधान परिषद निवडणूक : अखेर एकनाथ खडसेंचे राजकारणात पुनरागमन, राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

बारावी पास झाल्याने मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला, अन्..

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा

शरद पवारांनी मला संकटाच्या काळात साथ दिली
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. भाजपमध्ये मला अडगळीत टाकण्यात आले होते. अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने व शरद पवार यांनी मला साथ दिली. त्यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझे राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल, असे खडसे यांनी म्हटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 1,40,000 पर्यंत पगार मिळेल

Next Post

‘या’ अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून अशा गोष्टी एकत्र करतात

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Next Post
‘या’ अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून अशा गोष्टी एकत्र करतात

'या' अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून अशा गोष्टी एकत्र करतात

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us