Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर… सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा आजचा भाव

Editorial Team by Editorial Team
April 20, 2022
in राज्य
0
सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीमुळे आज बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. नव्या दरानुसार आज बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 0.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर घसरणीसह 49,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहेत. चांदीचे भाव देखील कमी झाले असून, आज चांदीचे दर प्रति किलो 69,300 रुपयांवर पोहोचले आहेत.

राज्यातील दर 

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार राजधानी मुंबईमध्ये आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 49,150 रुपये प्रति तोळा आहे, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत. जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,990 रुपये इतका आहे.  पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49,180 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्यासाठी प्रति तोळ्यामागे 53,650 रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49 300 असून, 24 कॅरट सोन्याचा दर हा 53 हजार आठशे रुपये एवढा आहे तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 49200 असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत.

जागतिक कमाॅडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १९७६.४६ डॉलर प्रती औंस इतका आहे. त्यात ०.१ टक्के घसरण झाली. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १९८१ डाॅलर प्रती औंस इतका आहे. चांदीचा भाव २५.८७ डॉलर प्रती औंस इतका आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती? आरोग्यमंत्री टोपे म्हणाले..

Next Post

धक्कादायक ! मुलीसारख्या सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

धक्कादायक ! मुलीसारख्या सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us