Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खिर्डी येथील तरुणाचा अपघाता मध्ये मृत्यु

najarkaid by najarkaid
November 15, 2020
in Uncategorized
0
खिर्डी येथील तरुणाचा अपघाता मध्ये मृत्यु
ADVERTISEMENT

Spread the love

खिर्डी ता. रावेर(प्रतिनिधी)  – येथील जीवन भास्कर पाटील वय ४१ अपघातात जागीच मृत्यू झाले. मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपुर चे कर्मचारी असुन ते आपल्या शेतातून परत येतांना यांचे चिंच फाटा ते अजंदा दरम्यान सा.६ वाजे सुमारास रमजू पटेल यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचे जागीच मृत्यू झाले. त्यांचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले श्री संदीप अरुण पाटील यांच्या फिर्यादी वरुन निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुर नं ४४/२० भा दं वि कलम ३०४अ,२७९,३३७,३३८,४२७,mva.१८४,१३४ब या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून स पोनि.स्वप्नील उनवणे यांचे मार्ग दर्शना खाली पुढील तपास पोहेका बापू पाटील,ज्ञानेश्वर चौधरी,पोना सलीम तडवी करीत आहे. त्यांचा पश्चात एक मुलगी पत्नी आई वडील भाऊ असा परीवार असुन ते भास्कर सीताराम पाटील यांचा मुलगा तर प्रवीण पाटील यांचे मोठे भाऊ होत. खिर्डी परिसरात सर्वत्र दुःखा चा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळी ; हॉटेल्स,फराळ स्टॉलची अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी केली अचानक तपासणी

Next Post

पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी होणार खुले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी होणार खुले

पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी होणार खुले

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us