Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला

najarkaid by najarkaid
November 15, 2019
in राज्य, राजकारण
0
क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं. 

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर जोरदार टोलेबाजी करताना ‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं’, असं वक्तव्य भाजप नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी केलं होतं. क्रिकेटमध्ये अनेकवेळा आपला पराभव होईल असं वाटतं पण अचानक चित्र पालटतं आणि निकाल तुमच्या बाजूनं लागतो. राजकारणाचंही तसंच आहे, असं गडकरी म्हणाले होते. याबाबत आज थोरात यांना विचारलं असता त्यांनी गडकरींचं म्हणणं खोडून काढलं. ‘गडकरी आमचे मित्र आहेत. पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो. राजकारणात तसं होतंच असं नाही,’ असं थोरात म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तीन अंकी नाटक असं म्हटलं होतं. त्यावरही बोलताना, ‘या तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही म्हणून ते असं बोलत आहेत. लवकरच राज्यात सत्ता स्थापन होईल. जास्त वेळ थांबावं लागणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रि पदाबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांना उशीर झाला!

शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, ‘फडणवीस खूप उशिरा राज्यपालांना भेटले. आम्ही आधीच भेटलोय. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून विनंतीही केलीय,’ असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात महानगरपालिकेचा खड्डे बुजविण्याचा “जावईशोध”

Next Post

गुढे येथील जुवार्डी पूल ते जुवार्डी रस्ता प्रकरणी समाजकंटकांनी घातला पुन्हा एकदा खोडा !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
गुढे येथील जुवार्डी पूल ते जुवार्डी रस्ता प्रकरणी समाजकंटकांनी घातला पुन्हा एकदा खोडा !

गुढे येथील जुवार्डी पूल ते जुवार्डी रस्ता प्रकरणी समाजकंटकांनी घातला पुन्हा एकदा खोडा !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us