Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के. सी. ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात नवरात्री निमित्त दांडिया गरबा

najarkaid by najarkaid
October 1, 2022
in जळगाव
0
के. सी. ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात नवरात्री निमित्त दांडिया गरबा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.०१ – के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवरात्री उत्सवा  निमित्त दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या आयोजनाचे अगोदर विद्यार्थ्यांसाठी दोनदिवशीय दांडिया गरबा मोफत कार्यशाळेचे दिनांक २८ ते २९ सप्टेंबर २०२२ ला आयोजित करण्यात आली होती.

 या स्पर्धेचे आयोजन हे व्यवस्थापन शास्त्र (एम.बी.ए.) विभागाकडून करण्यात आले. तरी या कार्यक्रमासाठी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आर. सुगंधी, उपप्राचार्य. प्रा. संजय ओ. दहाड अकॅडमिक डीन  प्रा. डॉ. प्रज्ञा ए. विखार  तसेच या स्पर्धेसाठी गौरव नाथानी, यामिनी कुलकर्णी, तनुजा फेगडे, श्रद्धा मंडोरा, श्वेता तापडीया  इ. परीक्षक म्हणून लाभले.

या स्पर्धेचे विजेते हिमांशू इंगळे, मनीष ठाकूर, यशश्री फालक, नेहा भंगाळे, कुणाल भंगाळे, सुशील नागदेव, नम्रता काशीकर, राधिका बराटे, रुषांत तिवारी, निराली शहा, दीक्षिता चोपडा या विद्यार्थाना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.स्पर्धेचे सूत्र संचालन पर्व शहा या विद्यार्थ्यांनी केले.हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे प्रमुख प्रा. शेफाली अग्रवाल व व्यवस्थापन शास्त्र (एम. बी. ए. ) विभागायांचे सहकारी वृंद यांचे  प्रमुख योगदान राहिले.

नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी ????????क्लिक करा 

10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..

दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

राज्यातील ‘या’ विद्यापीठात 5 वी उत्तीर्णांना मोठी संधी.. इतका पगार मिळेल

नोट मुद्रान प्रायव्हेट लि.बंपर भरती ; तब्बल 23,59,000 रुपये वार्षिक पगार मिळेल

क्या बात है ! ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता नोकरीची संधी…पगार 85,000 रुपये

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मेगाभरती ; ITI उमेदवारांना मोठी संधी..

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

वर्धा येथील बँक ऑफ इंडियामध्ये 8वी ते ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीची संधी..

केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहिर ; जिल्हानिहाय संपूर्ण यादी वाचा

Next Post

“साधी राहणी उच्च विचार” हीच खरी जीवनशैली- डॉ.अशोक राणे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

"साधी राहणी उच्च विचार" हीच खरी जीवनशैली- डॉ.अशोक राणे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us