Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहिर ; जिल्हानिहाय संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
October 1, 2022
in राज्य
0
अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आहे.

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जिल्हानिहाय जाणून घ्या 

ठाणे : सर्वसाधारण

पालघर : अनुसूचित जमाती

रायगड : सर्वसाधारण

रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग : सर्वसाधारण

नाशिक : सर्वसाधारण (महिला)

धुळे : सर्वसाधारण (महिला)

जळगाव : सर्वसाधारण

अहमदगर : अनुसूचित जमाती

नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)

पुणे : सर्वसाधारण

सोलापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)

सांगली : सर्वसाधारण (महिला)

कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)

औरंगाबाद : सर्वसाधारण

नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग

उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)

परभणी : अनुसूचित जाती

जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग

लातूर : सर्वसाधारण (महिला)

हिंगोली : सर्वसाधारण (महिला)

अमरावती : सर्वसाधारण (महिला) अकोला : सर्वसाधारण (महिला)

यवतमाळ : सर्वसाधारण

बुलढाणा : सर्वासाधारण वाशिम : सर्वसाधारण

नागपूर अनुसूचित जमाती

वर्धा : अनुसूचित जाती (महिला)

चंद्रपूर : अनुसूचित जाती (महिला)

भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)

गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग

गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टाकळी सिकंदर च्या तरुणाचा पुळूज येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; भीमसैनिक सामाजिक संघटनेने घेतली दखल

Next Post

के. सी. ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात नवरात्री निमित्त दांडिया गरबा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
के. सी. ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात नवरात्री निमित्त दांडिया गरबा

के. सी. ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात नवरात्री निमित्त दांडिया गरबा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us