शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2022 असणार आहे.
पदाचे नाव : प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.संगणकाच्या वापराचे ज्ञान आणि उपयोज्यता अनिवार्य आहे.मराठी आणि इंग्रजी संभाषणात अस्खलित (लिखित आणि बोलणे) आणि सॉफ्ट स्किल्समध्ये तज्ज्ञ असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल 20,000 पदांसाठी मेगाभरती ; 12वी ते ग्रॅज्युएटसाठी संधी..
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची मोठी संधी.. या पदांसाठी सुरूय भरती
इतका मिळणार पगार :
40,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा