Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“साधी राहणी उच्च विचार” हीच खरी जीवनशैली- डॉ.अशोक राणे

najarkaid by najarkaid
October 1, 2022
in जळगाव
0
“साधी राहणी उच्च विचार” हीच खरी जीवनशैली- डॉ.अशोक राणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.१ –  पाश्चिमात्य संस्कृती,महागडी जीवनशैली व  विचारशैली आपण रोजच्या व्यवहारात अंंमलात आणली एकंदरीतच याचा प्रभाव आपल्या जीवनावर होतांना दिसत आहे मात्र साधी राहणी आणि उच्च विचार हेच यशस्वी आणि सुखी जीवनाचे गमक आहे असे विचार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी विद्यार्थी संवादात मांडले.यावेळी प्रा. संदीप केदार यांनी लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले आणि वाचन काळाची गरज आहे त्यामुळे तुम्ही पूर्वग्रह दुषित न राहता सतर्क राहता हे सांगितले.

के.सी.ई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी महाविद्यालयातील परिसर स्वच्छता केली. सूत्रसंचालन व आभार प्रा.केतन चौधरी यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.शैलजा भंगाळे, प्रा. सुनीता नेमाडे, प्रा. वंदना चौधरी, प्रा. स्वाती चव्हाण, प्रा.जयश्री पाटील, प्रा.कुंदा बाविस्कर, प्रा.रामलाल शिंगाने, प्रा.पंकज पाटील,ग्रंथपाल एम.एम.वनकर, प्रा.गणेश पाटील, प्रा. संदीप केदार, प्रा.शालिनी तायडे, प्रा.केतकी सोनार, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी ????????क्लिक करा 

10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..

दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

राज्यातील ‘या’ विद्यापीठात 5 वी उत्तीर्णांना मोठी संधी.. इतका पगार मिळेल

नोट मुद्रान प्रायव्हेट लि.बंपर भरती ; तब्बल 23,59,000 रुपये वार्षिक पगार मिळेल

क्या बात है ! ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता नोकरीची संधी…पगार 85,000 रुपये

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मेगाभरती ; ITI उमेदवारांना मोठी संधी..

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

वर्धा येथील बँक ऑफ इंडियामध्ये 8वी ते ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीची संधी..

केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

के. सी. ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात नवरात्री निमित्त दांडिया गरबा

Next Post

‘गेम’ खेळायला आईने मोबाइल दिला नाही म्हणून १४ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी ५ जणांनी गळफास घेत केली आत्महत्या

'गेम' खेळायला आईने मोबाइल दिला नाही म्हणून १४ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us