Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in राज्य, राजकारण
0
काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाआघाडी आकाराला येत असतानाच, नेत्यांच्या चर्चा, बैठका आणि खलबतं यामुळं सस्पेन्स आणखीनच वाढला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज, मंगळवारी होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं ही सत्ताकोंडी नेमकी फुटणार कधी, असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सर्वसामान्यांनाही पडला आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक होणार होती. ती उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते व्यग्र आहेत. त्यामुळं ही बैठक उद्या होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत दिल्लीत काल सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची होणारी बैठक उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे. त्यामुळं काँग्रेसचे नेते विविध कार्यक्रमांत व्यग्र आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानं संभ्रम – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात काल, सोमवारी बैठक झाली. या बैठकीत सरकार स्थापन करण्याबाबत किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ राजकीय परिस्थितीबाबत बोलणं झालं, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळं शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा विचार करणाऱ्या शिवसेनेच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एक-दोन दिवसांत महाराष्ट्राबाबत निर्णय: काँग्रेस

Next Post

अल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा- ममता

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
अल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा- ममता

अल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा- ममता

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us