Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपजिल्हाधिकारी प्राणघातक हल्ला प्रकरणी ८ जणांपैकी २ जण अटकेत – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

najarkaid by najarkaid
February 7, 2024
in Uncategorized
0
पहूर येथे बंजारा समाजाचे रस्ता रोको आंदोलन,वाहनेही फोडली 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी संशयित ८ आरोपीपैकी २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून  उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे,शासनाचे नुकसान होईल असे अनधिकृत कृत्य नागरिकांनी करू नये व अवैध वाढू माफियांना थारा देऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज ७ रोजी पत्रकारांशी बोलताना केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भुसावळ येथे आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की वाळू माफिया मोटरसायकलने पाळत ठेवत आहे ही बाब धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. यासाठीच महसूल विभागाने पर्याप्त वाढू उपलब्ध करून देण्यासाठी ९ ठिकाणचे लिलाव आज करीत आहे संपूर्ण परवानगी घेऊन 38 वाळू गट येणार आहेत त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढू साठा उपलब्ध होणार आहे .अधिकृतपणे टेंडर भरून वाळू विकत घ्यावी शासनाला नुकसान होईल असे अनधिकृत कृत्य करू नये अवैध वाळु माफियांना थारा देऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात व हल्ला करणाऱ्या आठ जणांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एक डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या तरी दुसऱ्या नंबरचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच वाळू भरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले काही प्रमाणात वाळू माफियांवर रोष दिसून येत आहे व या घटनेत तो तीव्र झालेला आहे ही बाब चिंताजनक आहे तरी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मु. जे. महाविद्याल्यात स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या रंगताय वेशभूषा स्पर्धा 

Next Post

भाजपा माजी नगरसेवकांवर गोळीबार ; चाळीसगाव हादरलं

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भाजपा माजी नगरसेवकांवर गोळीबार ; चाळीसगाव हादरलं

भाजपा माजी नगरसेवकांवर गोळीबार ; चाळीसगाव हादरलं

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us