Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मु. जे. महाविद्याल्यात स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या रंगताय वेशभूषा स्पर्धा 

najarkaid by najarkaid
February 7, 2024
in Uncategorized
0
मु. जे. महाविद्याल्यात स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या रंगताय वेशभूषा स्पर्धा 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मूळजी जेठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन चैतन्य २०२४ चे आयोजन दिनांक ९ व १० फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलेले आहे. या स्नेहसंमेलनात विविध कला प्रकारांसाठी 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दि. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान विविध वेशभूषा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि. ६ रोजी पारंपरिक वेशभूषेसह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सावित्रीबाई फुले,महात्मा फुले, डॉ.आनंदीबाई जोशी, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आदिवासी समाजातील वेशभूषेसह महाविद्यालयीन परिसरात समाज सुधारकांच्या वेशभूषेत उपस्थित होते.

या तीनदिवसीय स्पर्धेत ३८० विद्यार्थी, ७८ शिक्षक व ४० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे परीक्षण मान्यवर परीक्षकांद्वारे करण्यात येत आहे. दि.७ रोजी साडी डे, मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी बॉलीवूड डे साजरा केला. दि. ८ रोजी समूह वेशभूषेत विविध राज्यांची वेशभूषा (सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनपर) साजरे करणार आहे. दिनांक ९ रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व १० रोजी पारितोषिक वितरण समारोप समारंभ होणार आहे.

स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनप्रमुख डॉ. संगीता पाटील, विविध समितीप्रमुख, समिती सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

Next Post

उपजिल्हाधिकारी प्राणघातक हल्ला प्रकरणी ८ जणांपैकी २ जण अटकेत – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
पहूर येथे बंजारा समाजाचे रस्ता रोको आंदोलन,वाहनेही फोडली 

उपजिल्हाधिकारी प्राणघातक हल्ला प्रकरणी ८ जणांपैकी २ जण अटकेत - जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us