Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्थिक विवंचनेतून भाजीपाला विक्रेत्याची आत्महत्या ; खिशात सापडली चिठ्ठी

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
आर्थिक विवंचनेतून भाजीपाला विक्रेत्याची आत्महत्या ; खिशात सापडली चिठ्ठी
ADVERTISEMENT

Spread the love

न्याहळोद (धुळे) : आर्थिक विवंचनेतून लसूण, भाजीपाला विक्रेत्याने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी घडली. कैलास बाबूलाल खैरनार (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे.

न्याहळोद धुळे कापडणे रस्त्यालगत अंजनाबाई महाजन यांच्या शेताच्या बांधावर भोकरच्या झाडाला गाडा बैलच्या जोतच्या साह्याने गळ्याला दोर बांधून आत्महत्या केल्‍याचे आज उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. काही दिवसापासून त्यांना आर्थिक विवंचनेची अडचण भासत होती. असे ग्रामस्थांमध्‍ये बोलले जात आहे.

कैलास खैरनार यांचा मृतदेह खाली उतरवताना खिशातून चिठ्ठी निघाली. त्यात उल्लेख केला असून माझा आत्महत्येच्यामागे मुलाचा, सून, मुलीचा, आई- वडिलांचा व पत्नीचा कोणाचाही दोष नाही. मी माझ्या इच्‍छेनुसार मरत असल्‍याचा उल्‍लेख करत खाली आपलाच कैलास खैरनार अशी सही केली आहे.

त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. ते बाबूलाल खैरनार यांचे पुत्र तर ज्ञानेश्वर खैरनार यांचे वडील होत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; जाणून घ्या नवीन दर

Next Post

ईशा गुप्ताच्या बोल्ड फोटोने उडवली चाहत्यांची झोप

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
ईशा गुप्ताच्या बोल्ड फोटोने उडवली चाहत्यांची झोप

ईशा गुप्ताच्या बोल्ड फोटोने उडवली चाहत्यांची झोप

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us