Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी ! या शिक्षकांच्या पगारात राज्य सरकारने केली तब्बल ‘इतकी’ मोठी वाढ

Editorial Team by Editorial Team
February 10, 2023
in राज्य
0
ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अन कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे शिक्षकांच्या अन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारने मोठी वाढ केली आहे. 10 हजारापर्यंत पगार वाढले आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. निर्णय हिवाळी अधिवेशनात झाला असला तरीदेखील याचा जीआर म्हणजेच शासन निर्णय हा आता जारी झाला आहे. वास्तविक राज्य शासकीय सेवेत 2000 सालापासून जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका, कटकमंडळे, महापालिका तसेच मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे पदे भरली जात आहेत.

या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना 1500 ते 2500 दरम्यान वेतन मिळत होतं. तसेच माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, विद्यानिकेतन आणि सैनिकी शाळांतील शिक्षण सेवकांना पदानुसार तीन हजार ते पाच हजार रुपये मानधन हे दिले जात होते. यामध्ये मध्यंतरी वाढ झाली आणि 6000 ते 9000 इतकं वेतन शिक्षण सेवकांना मिळू लागलं.

हे पण वाचा..

गॅस सिलेंडर लाल रंगाचा का असतो? कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल

नादच खुळा ! लग्नासाठी सुनबाईला पुण्याहून अमळनेरात आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था

आजचा शुक्रवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल? घ्या जाणून..

अदानी समूहाच्या अडचणी वाढ ! सिमेंट संस्थांवर आयकर विभागाचे छापेमारी

मात्र तरीदेखील हे वेतन वाढत्या महागाईच्या तुलनेत खूपच नगण्य होते. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली गेली पाहिजे अशी मागणी केली जात होती. औरंगाबाद खंडपीठातही यासाठी याचिका दाखल झाली होती. खंडपीठाने देखील या शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ करण्याची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवले आणि तत्सम आदेश निर्गमित केले. आपल्या आदेशात न्यायालयाने या शिक्षण सेवकांना 15 ते 20 हजाराचे मानधन दिलं पाहिजे आणि दर चार वर्षांनी अस नमूद केले होते.

याच पार्श्वभूमीवर डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाचा जीआर देखील जारी झाला आहे. या जीआर च्या माध्यमातून आता शिक्षण सेवकांना जानेवारी महिन्यापासून वेतन वाढ लागू राहणार आहे. आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार रुपये प्रति महिना वेतन हे मिळणार आहे.

याशिवाय खाजगी अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. खाजगी अनुदानित शाळेत नियुक्तीच्या पहिल्या तीन वर्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ झाली आहे. आता या निर्णयानंतर ग्रंथपालांना १४ हजार, प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार, कनिष्ठ लिपिकांना १० हजार, तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गॅस सिलेंडर लाल रंगाचा का असतो? कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल

Next Post

पदवी उत्तीर्णांसाठी LIC मार्फत 9394 जागांवर मेगा भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी..

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
LIC ची लयभारी योजना : १३०० रुपयांच्या बचतीवर मिळणार 63 लाख, जाणून घ्या कसे

पदवी उत्तीर्णांसाठी LIC मार्फत 9394 जागांवर मेगा भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी..

ताज्या बातम्या

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us