Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासी धर्मकोड कॉलम ७ जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती.डॉ.पद्मश्री बैनाडे यांना निवेदन

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा पुढाकाराने दिले निवेदन

najarkaid by najarkaid
October 22, 2020
in राज्य
0
आदिवासी धर्मकोड कॉलम ७ जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती.डॉ.पद्मश्री बैनाडे यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

कर्जत/लोभेवाडी/मोतीराम पादिर,रायगड :-  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्री-दत्तात्रेय सुपे व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री-रामभाऊ भस्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा यासाठी आज रायगड निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले तसेच 6 जुलै 2017 च्या सुप्रीम कोर्टाची आमल बजावणी करणे,धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यात येऊ नये,परतीच्या पावसात शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी दि. 22.10.2020 रोजी देशपातळीवर प्रत्येक राज्यात काम करणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना संपूर्ण देशातून प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आदिवासी हिंदू नसून तरीही मनुवादी विचार सरणीच्या लोकांकडून आदिवासींना हिंदू बनविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जबरस्तीने हिंदू बनवत आहेत वनवासी बनवत आहेत आदिवासी मूलनिवासी आहे या देशाचा खरा मालक आहे पण या धर्तीचा खरा भूमिपुत्र आहे तरीही मनुवादी विचार सरणी कडून आदिवासींचं अस्तित्व संपविण्याचं कटकारस्थान चालू आहे हे हाणून पाडण्यासाठी आदिवासी धर्म कोड कॉलम 7 जाहीर करावा अन्यथा दिल्ली येथे जंतर मंतर वर तीव्र आंदोलन करण्यात येईल यासाठी निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रायगडजिल्हा कार्याध्यक्ष श्री.कांता पादिर साहेब,पनवेल तालुका अध्यक्ष श्री-संजय चौधरी साहेब, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्यात यापुढे सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची पूर्वसंमती घेणे आवश्यक !

Next Post

नूतन स्थायी समिती राजेंद्र घुगे- पाटील व महिला सभापती रंजनाताई सपकाळे यांचा भाजप कार्यालय येथे जल्लोषात स्वागत व सत्कार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
नूतन स्थायी समिती राजेंद्र घुगे- पाटील व महिला सभापती रंजनाताई सपकाळे यांचा भाजप कार्यालय येथे जल्लोषात स्वागत व सत्कार

नूतन स्थायी समिती राजेंद्र घुगे- पाटील व महिला सभापती रंजनाताई सपकाळे यांचा भाजप कार्यालय येथे जल्लोषात स्वागत व सत्कार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us