Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता तुमच्या जमिनीला मिळणार आधार नंबर ; नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
September 20, 2022
in राज्य
0
आता तुमच्या जमिनीला मिळणार आधार नंबर ; नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ज्या पद्धतीने भारतातील नागरिकांसाठी युनिक नंबरची म्हणजेच आधार कार्डची प्रणाली आहे, त्याच पद्धतीने केंद्र सरकारने  जमिनीचाही एक युनिक नोंदणीकृत क्रमांक जारी करण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या वन नेशन वन नोंदणी कार्यक्रमांतर्गत हे काम केले जाणार असून यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जमिनीच्या भूखंडाच्या तुकड्याला आता एक विशिष्ट नंबर दिला जाणार आहे.

हा दिलेला नंबर 11 अंकाचा असून त्याला आपण ULPIN असे नाव दिले आहे. हा नंबर आपल्या जमिनीच्या सातबार्‍यावर प्रिन्ट होऊन यायला लागला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण जो सातबारा वापरत होतो. त्या सातबाऱ्यावर असा कोणताही नंबर येत नव्हता. मात्र इथून पुढे हा नंबर यायला सुरुवात होईल.

या नंबर मुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करण्यास देखील मदत होईल. तसेच या नंबर मुळे कोणत्याही व्यक्तीची जमीन खरेदी करताना किंवा विक्री करताना फसवणूक होणार नाही. कारण आपल्याला या नंबर वरून त्या जमिनीचा इतिहास पाहता येईल. यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक होतील.

हे पण वाचा : 

तमाशाच्या फडात नाचणे भोवले ; VIDEO व्हायरल होताच पोलीस कर्मचारी निलंबित, जळगावातील प्रकार

शेतकऱ्यांनो काळजी घ्या.. जळगाव जिल्ह्याला ‘या’ तारखेपर्यंत मुसळधारचा इशारा, प्रशासनाकडून अलर्ट जारी

..अन् भररस्त्यात महिलेने तरुणाला धो-धो धुतले ; पहा ‘हा’ व्हिडिओ

पोरांनो तयारीला लागा; १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

जमिनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर कळेल
त्याच वेळी, हा ULPIN प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM किसान योजना) सारख्या अनेक योजनांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो. याशिवाय, युल्पिन क्रमांकाद्वारे देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही. खरेदीदार आणि विक्रेता यांचे संपूर्ण तपशील उघड केले जातील. त्या जमिनीचे आणखी विभाजन झाल्यास त्या जमिनीचा आधार क्रमांक वेगळा असेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तमाशाच्या फडात नाचणे भोवले ; VIDEO व्हायरल होताच पोलीस कर्मचारी निलंबित, जळगावातील प्रकार

Next Post

काकीसोबत पुतण्या करत होता ‘रोमान्स’.. काकाने पकडलं अन्.. पुढे काय झालं ते पहा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

काकीसोबत पुतण्या करत होता 'रोमान्स'.. काकाने पकडलं अन्.. पुढे काय झालं ते पहा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us