Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तमाशाच्या फडात नाचणे भोवले ; VIDEO व्हायरल होताच पोलीस कर्मचारी निलंबित, जळगावातील प्रकार

Editorial Team by Editorial Team
September 20, 2022
in जळगाव
0
तमाशाच्या फडात नाचणे भोवले ; VIDEO व्हायरल होताच पोलीस कर्मचारी निलंबित, जळगावातील प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तमाशाच्या फडात नाचणे एका सहाय्यक फौजदाराला भोवले आहे. नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भटू विरभान नेरकर असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे घटना :

गेल्या महिन्यात निवृत्तीनगरात झालेल्या भावेश पाटील या तरुणाच्या हत्येने जळगाव हादरले होते. या प्रकरणी खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे आणि आव्हाणे येथील मनीष नरेंद्र पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील संशयित भूषण सपकाळे याच्या गावातील तमाशात सहाय्यक फौजदार भटू नेरकर हा आपल्या एका सहकार्‍यासह नाचला होता.

जळगाव: तमाशात पैसे उडवतानाचा पोलीस कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल; पोलीस कर्मचारी निलंबित. pic.twitter.com/1HXdVo6vLg

— Maharashtra Times (@mataonline) September 20, 2022

भटू विरभान नेरकर हे चक्क नृत्य करताना तसेच पैसे ओवाळताना दिसून आले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याच व्हिडीओत भूषण सपकाळे हा देखील नाचत असल्याचे दिसून आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सात महिन्यांच्या नीचांकी पातळीनंतर सोन्याच्या भावात झाला ‘हा’ बदल, वाचा आजचा भाव

Next Post

आता तुमच्या जमिनीला मिळणार आधार नंबर ; नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us