Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर! भावाच्या शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

Editorial Team by Editorial Team
February 11, 2023
in राज्य
0
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती : भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीला घडलीय. चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे भावाच्या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याने प्रकरण उघड झालं. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 19 वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी पीडित 15 वर्षीय मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. यावेळी चुलत भावाने तू माझी बहीण आहेस, मला माहित आहे. परंतु तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे तिला सांगितले. मात्र, या सगळ्याला त्या अल्पवयीन मुलीचा विरोध होता. परंतु, भावाने तिच्यावर जबरदस्ती करत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरू झाली.

त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तेथून सलग 8 दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माहिती पडल्यास कुटुंबातील सदस्य मारतील, या भीतीने तिने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

हे पण वाचा..

VIDEO ! चोपडा येथे भीषण आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू

भारतातील एक गाव जिथे महिला कपडे घालत नाहीत! काय आहे परंपरा ते जाणून घ्या…

भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणाने विवाहित महिलेला प्रपोज केलं अन्.. पुढे काय झालं पाहा VIDEO

500, 1000 रुपयांच्या नोटानंतर आणखी एक नोट बंद? सरकारने घेतला मोठा निर्णय!

दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना पीडितेला स्वतःमध्ये काही शारीरिक बदल जाणवल्याने तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर ती मैत्रिणीच्या सल्ल्याने तपासणीसाठी एका रुग्णालयात गेली. यावेळी डॉक्टरांनी तिला तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने याबाबत आपल्या आई व आजीला माहिती दिली. त्यानंतर आईसह पुन्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी केली.त्यावेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सूचविण्यात आले. त्यानुसार पीडितेने आईसह कोतवाली ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

VIDEO ! चोपडा येथे भीषण आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू

Next Post

ATM मध्ये पैसे काढायला जाताय? मग ही गोष्ट लक्ष्यात ठेवा, अन्यथा होईल संपूर्ण खाते रिकामे

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

ATM मध्ये पैसे काढायला जाताय? मग ही गोष्ट लक्ष्यात ठेवा, अन्यथा होईल संपूर्ण खाते रिकामे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us