Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक

najarkaid by najarkaid
March 14, 2021
in राज्य
0
अखेर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्या जवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्या प्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे.

अखेर 13 तासांच्या चौकशी नंतर श्री वाझे यांना अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या बंगल्या बाहेरील स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणी व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी श्री.वाझे हे एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. अखेर ‘एनआयए’ कडून चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र भाजपा ने ट्विट करून म्हटलं आहे की मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीने केलेले आरोप, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे ATSचे मत आहे.या पार्श्वभूमीवर वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना NIA कडून अटक झाली आहे. हिरेन कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्षाचा शब्द भाजपाने पाळलाय. सत्य सर्वांसमोर येईलच.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय मतदार यादीत आपलं नावं शोधा… आपण मतदान करण्यास पात्र असल्याची खात्री करुन घ्या…

Next Post

1 एप्रिलपासून पंधरा वर्ष जुन्या गाड्या बंद होणार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
1 एप्रिलपासून पंधरा वर्ष जुन्या गाड्या बंद होणार

1 एप्रिलपासून पंधरा वर्ष जुन्या गाड्या बंद होणार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us