Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक! सावत्र पित्याचा १६ वर्षीय मुलीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
July 25, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ । भुसावळातून एक संतापजनक घटना समोर आली असून सावत्र पित्याने बंदुकीच्या धाकावर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नराधम संशयित पित्याला अटक केली.

पीडिता परिवारासह एका भागात राहते. संशयित आरोपी हा तिचा नात्याने सावत्र बाप आहे. आरोपीने जुलै २०२१ ते २१ जुलै २०२३ दरम्यान गावठी कट्ट्याचा धाक दाखवून ‘सब को लाईन से मार दुंगा’ अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. अत्याचाराचा प्रकार असह्य झाल्यानंतर पीडितेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत आपबीती कथन केली.

यानंतर पोलिसांनी संशयित गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी या संपूर्ण गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गुन्ह्याचा तपास एपीआय हरीष भोये करत आहेत.

Spread the love
Tags: अत्याचार
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांची फसवणूक भोवली : जळगाव जिल्ह्यातील एक घाऊक व ४ किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Next Post

मुंबई पोलीस दलात 3000 पदांसाठी भरती ; शासन निर्णय जारी

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

मुंबई पोलीस दलात 3000 पदांसाठी भरती ; शासन निर्णय जारी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us