Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचा प्रस्ताव ! एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवावी, पण कुठून??

Editorial Team by Editorial Team
June 23, 2023
in जळगाव, राजकारण
0
खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यानिमित्त अनेकांच्या भेटीगाठी सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी करत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर राष्ट्रवादी तयारीत असल्याचं दिसून येतेय.

कारण रावेर लोकसभा निवडणूक एकनाथ खडसे यांनी लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे. जळगाव लोकसभेसाठी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या नावाची शिफारस झालेली आहे.

हे पण वाचा..

आमदार महिलेला घेऊन हॉटेलवर पोहोचला, तितक्यात मागून नवरा आला अन्.. VIDEO व्हायरल

कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत नोकरीची संधी.. दरमहा 20,000 पगार मिळेल

ग्राहकांसाठी खुशखबर..! सोने 600 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली

पक्षाचे नेते शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना पक्ष नेत्याच्या बैठकित चर्चा झाली आहे. या बैठकित रावेर लोकसभेसाठी आमदार एकनाथ खडसे यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव जिल्ह्यातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यावेळी स्वतः खडसेही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस तसेच महाविकास आघाडीतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांना उतरविण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. मात्र ज्या भागात ज्या पक्षाचा जोर आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवार उभा करावयाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Spread the love
Tags: #eknath khadse#Politicsएकनाथ खडसे
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत नोकरीची संधी.. दरमहा 20,000 पगार मिळेल

Next Post

सुट्टी न मिळाल्याने झाली नाराज ; थेट डेप्युटी कलेक्टर पदाचाच राजीनामा दिला

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us